ध्यास विकासाचा, मीरा-भाईंदरच्या प्रगतीचा
Home / Our Event
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मीरा भाईंदर काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती . या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा झाली आणि संघटनात्मक बळकटीसाठी अनेक सकारात्मक निर्णय घेण्यात आले. या वेळी उपाध्यक्ष गणेश पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद सावंत आणि जिल्हा प्रभारी आनंद सिंग, उपाध्यक्ष आफरीन सैय्यद, प्रवक्ता प्रकाश नागणे, यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, बी.एल.ए., जिल्हा प्रदेश तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी माझी तसेच माझ्या आईची माझ्या राहत्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मिरा-भाईंदर शहरातील तसेच राज्यातील विविध विषयांवर तसेच पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच, स्थानिक पातळीवर पक्षवाढीसाठी आवश्यक अशा रणनीतींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
मीरारोड स्थानक येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ तसेच मिरा-भाईंदर (शहर) जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात तीव्र निषेध करण्यात आला. या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
Had a warm and engaging meeting with the newly appointed Commissioner of Mira-Bhayandar Municipal Corporation, Mr. Radhabinod Sharma (IAS), accompanied by Aafreen Sayed and Mazhar Sayyed.
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात आफरीन सैय्यद यांनी सदिच्छा भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस व निरीक्षक मा. श्री. रमेश कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने मीरारोड सेंट्रल ऑफिस येथे ब्लॉक निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, उपाध्यक्ष आफरीन सैय्यद, प्रवक्ता प्रकाश नागणे, यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, बी.एल.ए., जिल्हा प्रदेश तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरा-भाईंदर येथे अभिवादन कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत, उपाध्यक्ष आफरीन सैय्यद, माजी नगरसेवक, प्रदेश प्रतिनिधी, सर्व ब्लॉक अध्यक्ष, महिला अध्यक्षा तसेच इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस व निरीक्षक मा. श्री. रमेश कीर यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने उत्तन येथे ब्लॉक निहाय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते लिओ कोलासो, प्रदेश सचिव आनंद सिंह, उपाध्यक्ष आफरीन सैय्यद, प्रवक्ता प्रकाश नागणे, राकेश राजपुरोहित, ब्लॉक अध्यक्ष व्हेलेरीन यांच्यासह बी.एल.ए., जिल्हा प्रदेश तसेच इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्राचे परिवहन मंत्री मा. श्री. प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर येथे आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाला आफरीन सैय्यद यांनी सदिच्छा भेट दिली. सदर प्रसंगी मंत्री श्री. प्रताप सरनाईक, तसेच मीरा भाईंदर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
Celebrating this special day with party members, friends, and family was truly heartwarming. Grateful for the love, unity, and festive spirit shared with everyone. Wishing peace, happiness, and prosperity to everyone!
Aafreen Sayed attended Dawar-E-Iftar at Mira Road. It was a beautiful evening filled with togetherness, prayers, and blessings!
मिरा-भाईंदरमध्ये शिवनेरी मित्र मंडळ, शिवप्रेमी प्रतिष्ठान आणि आधार प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सवाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन केले. यावेळी नागरिकांशी संवाद साधून त्यांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कांग्रेस कमिटी की ओर से मीरा-भाईंदर महानगरपालिका के नवनियुक्त आयुक्त श्री राधाबिनोद शर्मा जी से सदिच्छा भेंट की गई। इस अवसर पर कांग्रेस जिला अध्यक्ष श्री प्रमोद सामंत, जिला उपाध्यक्ष आफरीन सैयद, ब्लॉक अध्यक्ष, महिला विंग, नगरसेवक, प्रवक्ता, फ्रंटल संगठन, सेल, ब्लॉक, प्रभाग अध्यक्ष, जिला उपाध्यक्ष, महिला पदाधिकारी एवं अन्य पार्टी कार्यकर्ता उपस्थित थे।
The Office of Muzaffar Hussain proudly felicitated the women who have made incredible contributions across all fields. Your strength, dedication, and vision continue to inspire us all. Thank you for shaping a better tomorrow with your unwavering passion and leadership.A heartfelt thank you to all the party workers who made this event a success!
सिताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी महासंघाच्या अनेक सहकाऱ्यांसोबत तालुका रामटेक, जिल्हा नागपूर येथील अस्मिता ऑर्गेनिक फार्मला सदिच्छा भेट दिली. शिवार फेरीच्या माध्यमातून त्यांनी ४५ प्रकारचे मसाले, आंबे, काजू आणि इतर दर्जेदार उत्पादनांची पाहणी केली. तसेच, ऑर्गेनिक शेती, कमी खर्चात जास्त उत्पादन, आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या वापरावर सखोल चर्चा करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
A huge thank you to everyone who joined us for an amazing celebration of tradition, creativity, and pure talent! Your energy and stunning mehndi designs truly made the event sparkle!
Congratulations to all participants for their incredible talent and dedication – you all made this competition a masterpiece!
Special shoutout to our incredible team and coordinators who worked tirelessly to make this event a smashing success!
एक शानदार और यादगार शाम, जहां उर्दू अदब की खूबसूरत तुकबंदी और शेर-ओ-शायरी ने दिलों को छुआ। इस अद्भुत कार्यक्रम ने उर्दू साहित्य के अमूल्य खज़ाने को सभी के सामने प्रस्तुत किया।
सभी शायरों और साहित्य प्रेमियों का दिल से धन्यवाद, जिन्होंने इस आयोजन को सफल बनाया। और जिन्होंने उर्दू अदब की इस ख़ास महफ़िल का हिस्सा बनकर उसे और भी रंगीन किया।
Honoring the commitment I made during the recent election campaign, I am proud to announce the inauguration of the Office of Muzaffar Hussain – a dedicated Legal Help Desk for Conveyance, Deemed Conveyance, and Redevelopment processes!This office is now open to serve the community, offering expert legal guidance to ensure these essential processes benefit all residents of our twin city.I remain steadfast in my commitment to supporting each of you on this important journey.
Prerna Social Welfare Foundation presents ‘Taare Zameen Par’ Drawing and Handwriting Competition concludes with a huge success! Heartfelt thanks to schools, teachers, students, judges, mentors, MBMC staff, TZPian’s Team, and everyone who made this decade-long journey unforgettable!
Senior Congress leader Manikraoji Thackeray visits Asmita Organic Farm to promote eco-friendly practices for a healthier environment and community.
Parbat Khan Tanwar – Jageerdar (Banaskantha Palanpur, Gujarat) graciously visited my residence bringing his warm regards.
#MuzaffarHussain #MiraBhayandar #AaplaBhau #MuzaffarBhau
१४६ ओवळा-माजिवाडा विधानसभेचे आमदार श्री. प्रताप सरनाईक यांची राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात परिवहन मंत्री पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या.
माजी मंत्री व ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार मा. श्री. विजय वड्डेटीवार यांनी आज नागपूरच्या रामटेक येथील अस्मिता ऑर्गेनिक फार्मला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी ऑर्गेनिक शेती व शेतकऱ्यांच्या समस्यांवर संवाद साधला आणि त्यावर चर्चा केली.
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्ताने भाईंदर पश्चिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
क्वैसर ख़ालिद आईपीएस (एडीजी महाराष्ट्र) ने मेरे निवास पर सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर उनका स्वागत किया गया।
मिरा-भाईंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित स्नेहमिलन कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानले.
145 मिरा-भायंदर विधानसभा में महाविकास आघाड़ी के प्रचार के लिए राजस्थान के पूर्व मुख्यमंत्री मा. अशोक गेहलोतजी शामिल हुए और जनता को संबोधित कर हमारा उत्साह बढ़ाया।उनका समर्थन और प्रेरणा मिरा-भायंदर के उज्ज्वल भविष्य के लिए हमारे प्रयासों को और मजबूती प्रदान करता है।
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 145 मिरा-भाईंदर शहरात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित भव्य बाईक रॅली यशस्वीरित्या पार पडली. या प्रचंड प्रतिसादामुळे विजयाची नांदी उमठली आहे.
या रॅलीत राजस्थानचे आमदार मा. राजकुमार शर्मा जी, AICC निरीक्षक श्री संजीव जोसेफ (आमदार), AICC निरीक्षक पद्मराज पुजारी, आणि पुथुपल्ली विधानसभा क्षेत्राचे आमदार चांडी उम्मेन यांनी उपस्थिती दर्शवून रॅलीची शोभा वाढवली.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरारोड येथील नीलम पार्क येथे जाहीर सभा संपन्न झाली. यावेळी स्थानिक नागरिकांशी तसेच शांती नगर येथील रहिवाश्यांसोबत संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या बैठकीत महाविकास आघाडीचे, काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी विधानसभा चुनावों के मद्देनज़र, भाईंदर के इंद्रावरूण सभागृह में राजस्थान के पूर्व स्वास्थ्य मंत्री, पूर्व विधायक मा.राजकुमार शर्माजी के प्रमुख उपस्थिती में जाहीर सभा का आयोजन किया गया। इस अवसर पर स्थानीय नागरिकों के साथ संवाद स्थापित करते हुए उनकी समस्याओं पर चर्चा की गई। सभा में महाविकास आघाड़ी और कांग्रेस के सभी पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे।
आज गुरु नानक देव जी के प्रकाश पर्व पर गुरुद्वारा में से समस्त शहर वासियों की ख़ुशहाली एवं समृद्धि के लिए अरदास की। गुरु नानक देव जी के उपदेश हमें समानता, प्रेम, और सेवा भाव की शिक्षा देते हैं। उनके अनमोल विचार संपूर्ण समाज के लिए प्रेरणास्रोत हैं।
आगामी विधानसभा चुनावों के मद्देनज़र, भाईंदर के बावन जिनालय जैन मंदिर में एक जनसभा का आयोजन किया गया। इस अवसर पर स्थानीय नागरिकों के साथ संवाद स्थापित करते हुए उनकी समस्याओं पर चर्चा की गई। सभा में महाविकास आघाड़ी और कांग्रेस के सभी पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित रहे।
145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मिरारोड येथील सृष्टी, पेणकरपाडा (खालचा पाडा), सिद्धिविनायक नगर, पांडुरंग वाडी, रायकर वाडीध्ये प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उत्तन परिसरात काढण्यात आलेल्या प्रचारार्थ पदयात्रेत निमित्ताने नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.
145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून मिरा-भाईंदरमध्ये प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. यावेळी स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या व संवाद साधला. या पदयात्रेत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाईंदर येथील जैसल पार्क येथे स्थानिक नागरिकांची भेट दिली. यावेळी नागरिकांशी सुसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी भाईंदर येथील जैसल पार्क येथे स्थानिक नागरिकांची भेट दिली. यावेळी नागरिकांशी सुसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
विधानसभा निवडणूक प्रचारानिमित्त मिरा-भाईंदर येथे स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाईंदर पूर्व येथील बी.पी. रोड, कँबिन रोड तसेच खारी गावामध्ये काढण्यात आलेल्या प्रचारार्थ पदयात्रेत निमित्ताने नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.
145 मिरा-भाईंदर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून माझ्या प्रचारार्थ आज मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते मा.श्री.बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते – खासदार मा.श्री.अनिल देसाई आणि कर्नाटक विधानसभेचे ज्येष्ठ आमदार हंपन्न गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन करत जाहीर सभा पार पडली. यावेळी सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मिरारोड रेल्वे स्थानकाजवळ फेरफटक्यादरम्यान रिक्षावाल्यांची भेट घेऊन दिलखुलास संवाद साधला.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज मिरारोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांची भेट घेऊन त्यांच्याशी सुसंवाद साधला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी मिरारोड येथील जॉगर्स पार्क येथे भेट दिली. यावेळी नागरिकांशी सुसंवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मिरा-भाईंदर में छठ पूजा के पावन अवसर पर बिहारी छठ पूजा संस्था द्वारा आयोजित कार्यक्रम में सभी सम्मिलित हुए और अपने जीवन में सुख, समृद्धि और खुशहाली की कामना की।
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाईंदर पश्चिम येथील मार्केट, जैन मंदिर, स्टेशन रोड तसेच बालाजी नगरमध्ये काढण्यात आलेल्या प्रचारार्थ पदयात्रेत निमित्ताने नागरिकांशी दिलखुलास संवाद साधला.
145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून भाईंदर जेट्टी (पश्चिम) येथे स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. यावेळी जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
उत्तन येथील संजय को. ऑप. क्रेडिट. सो. लि. येथे संस्थेचे व्हा. चेअरमन ऑर्थर बुरकेन, पिटर घावट्या, मेलविन पाटील तसेच संचालक यांची सदिच्छा भेट घेतली.
उत्तन येथील संजय को. ऑप. क्रेडिट. सो. लि. येथे संस्थेचे व्हा. चेअरमन ऑर्थर बुरकेन, पिटर घावट्या, मेलविन पाटील तसेच संचालक यांची सदिच्छा भेट घेतली.
उत्तन येथे समाजसेविका फ्रीडा मोरायस आणि माजी नगरसेवक, शिवसेना उबाठा उपशहर प्रमुख बर्नाड डिमेलो यांची सदिच्छा भेट घेतली.
उत्तन येथे समाजसेविका फ्रीडा मोरायस आणि माजी नगरसेवक, शिवसेना उबाठा उपशहर प्रमुख बर्नाड डिमेलो यांची सदिच्छा भेट घेतली.
स्वामी कैलाशपुरी महाकाल भैरव अखाड़ा के शिष्य ने मेरे निवास स्थान पर आकर मुझे शुभकामनाएँ दीं। उनका आशीर्वाद पाकर और उनसे मिलकर मुझे अपार उत्साह और आनंद प्राप्त हुआ!
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून उत्तन व परिसरातील संस्थामध्ये प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर 145 मिरा-भाईंदर विधानसभा महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी 145 मिरा-भाईंदर मतदारसंघात महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून मोठ्या उत्साहात व कार्यकर्त्यांच्या जल्लोषात नामांकन अर्ज दाखल केला.
Bringing the power of truth and knowledge to the forefront!
Today, the youth came together to engage in meaningful conversations. From the strength of our democracy to the future of our Constitution, these are the discussions that matter. Together, we’re shaping a brighter tomorrow, built on awareness, integrity, and action.
मिरारोड पूर्व येथे पूनम सागर सोसायटी पदाधिकाऱ्यांसोबत ‘जनसंवाद’ कार्यक्रमांतर्गत संवाद साधला. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल मिरा-भाईंदरमध्ये महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.
आज भाईंदर पश्चिम येथे सोसायटी पदाधिका-यांसोबत जनसंवाद कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
जनसंपर्क कार्यालय उद्धाटन सोहळा मीरा रोड पूर्व, शांती गार्डन येथे काँग्रेस जनसंपर्क कार्यालयाचे काल उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आज मीरा-भाईंदरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने AICC निरीक्षक (ठाणे लोकसभा) श्री. संजीव जोसेफ (आमदार) यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी जिल्हा आणि ब्लॉक निहाय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मीरा-भाईंदर काँग्रेस कमिटीचे नगरसेवक, कार्याध्यक्ष, फ्रंटल-सेल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष तसेच BLA आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
मीरा-भाईंदर येथे काँग्रेस पक्षाची कोकण विभागीय आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी मा. रमेश चेन्निथला जी (अ.भा. काँग्रेस प्रभारी), मा. नाना भाऊ पटोले (प्रदेशाध्यक्ष), मा. बाळासाहेब थोरात (विधिमंडळ पक्षनेते), मा. विजय वडेट्टीवार (विरोधी पक्षनेते), मा. सतेज पाटील (विधीमंडळ गटनेते), मा.भाई जगताप (काँग्रेस नेते), मा.बी.एम.संदीप (कोकण विभागाचे प्रभारी) तसेच काँग्रेस पक्षाचे मीरा-भाईंदर, पालघर-विरार आणि कोकण विभागाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
For the first time in decades, Maharashtra has found a leader who stands at the golden intersection of tradition and visionary progress. As he steps forward to lead us all, you’re invited to join his movement.
Muzaffar Hussain (Working President of Maharashtra Pradesh Congress Committee) is a transformative leader with a visionary outlook and unwavering commitment. His clear mission and decisive execution set him apart, delivering impactful results through steadfast integrity and proactive action.
Dedicated to transparency and progress, Muzaffar Hussain is a driving force behind sustainable development, consistently shaping a better future with remarkable effectiveness.
A visionary leader delivering impactful results with integrity, decisive execution, and a commitment to sustainable development.
If you require guidance or have any questions regarding Conveyance, Deemed Conveyance, or Redevelopment processes, we are here to help. Our expert team is ready to provide the support you need.
Please feel free to reach out to us at futurewithmh@gmail.com to schedule a consultation. Kindly note, consultations are by prior appointment during office hours.
We look forward to assisting you!