ध्यास विकासाचा, मीरा-भाईंदरच्या प्रगतीचा

Latest News

Home / News

Farmer Success Story: विदर्भातील शेतकऱ्याची क्रांती! मसाला शेतीतून वर्षाला लाखोंचा नफा… जाणून घ्या मसाला शेतीचा मॅजिक फॉर्मुला

विदर्भातील दुष्काळी परिस्थितीत पारंपारिक पिकांना फाटा देत शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी मसाला शेतीतून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. कमी पाणी, कमी खर्च आणि अधिक नफा या तत्त्वावर आधारित त्यांच्या मसाला शेतीने त्यांना आर्थिक स्थैर्य आणि यश मिळवून दिले आहे. विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी त्यांच्या प्रयोगाची कथा प्रेरणादायी ठरत आहे.

Recent Post