ध्यास विकासाचा, मीरा-भाईंदरच्या प्रगतीचा

Achievements

Home / Achievements

Achievements

Home / Achievements

Achievements

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा - उत्कृष्ट भाषण (2004-2005)

मा. श्री. / मुझफ्फर हुसेन
आपण गेली अनेक वर्षे संसदीय लोकशाही प्रणालीचा पाया बळकट करण्यासाठी बहुमूल्य योगदान देणारे एक अग्रणी संसदपटू म्हणून ओळखले जाता. आपण विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून प्रवेश केल्यापासून संसदीय लोकशाही प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी भरीव योगदान दिले आहे. सामाजिक जाणिवेची निसर्गदत्त देणगी, प्रखर बुद्धिमत्ता आणि उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपणांस उपजतच लाभल्याने राज्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी विधिमंडळात आपण सदैव अग्रभागी राहिलात. आपला विविध विषयांचा गाढा अभ्यास, जनतेच्या समस्यांची उत्तम जाण व विधिमंडळ कामकाजाचे सखोल ज्ञान यायोगे विविध संसदीय आयुधांचा अचूक वापर करून व विषयांची मांडणी सहजसुलभतेने करून आपण जनतेच्या समस्यांना न्याय दिला. बुद्धिमत्ता आणि कार्यकुशलता ही आपली गुणवैशिष्ट्ये.

Achievements

डॉ.राममनोहर त्रिपाठी पुरस्कार २०२२

डॉ.राममनोहर त्रिपाठी पुरस्कार २०२२
Achievements

Humanity First Conclave 2019

Humanity First Conclave 2019
Achievements

राजीव गांधी विदर्भस्तरीय कृषीरत्न पुरस्कार २०१९

Achievements

Humanity First Conclave 2019

Achievements

राजीव गांधी विदर्भस्तरीय कृषीरत्न पुरस्कार २०१९

Achievements

राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखा उत्कृष्ट भाषण पुरस्कार २००४-२००५

Achievements

Lokmat Legacy Award